There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
इंग्रजी व्याकरणाचा क्रॅश कोर्स - सर्वांसाठी उपयुक्त. इंग्रजी बोलण्यासाठी उत्तम शिकवणी.
5.0 (3 ratings)
Language: Marathi
Instructors: प्राजक्ता काणेगावकर
Validity Period: 365 days
Why this course?
हा कोर्स तुम्हाला शाळेत शिकलेल्या सर्व व्याकरणाच्या संकल्पनांची उजळणी करण्यास मदत करेल. स्पोकन इंग्लिशसाठी खूप चांगली सुरुवात आहे. हा कोर्स शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे, जे UPSC, MPSC किंवा तत्सम कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षांसाठी जात आहेत त्यांनाही ह्या कोर्समुळे खूप मदत होईल. स्पोकन इंग्लिश कोर्स घेण्यापूर्वी हा वर्ग आवश्यक आहे. हा कोर्स तुम्हाला खरेदी केल्यापासून संपूर्ण एक वर्षासाठी उपलब्ध राहील. तुमचे शिक्षण तपासण्यासाठी ह्या शिकवणीमध्ये अनेक परीक्षा आहेत.
This course will help you revise all grammar concepts we learn in school. Very good starting point for Spoken English. This course is good for school, college students, those are going for any competitive exams like UPSC, MPSC or similar. This is a must class before you take Spoken English course. The course remains available to you for entire one year from purchase. There are multiple quizes to check your learning.
After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :
शिकवणी.कॉम An Initiative by Kalpan Infonomics
© Copyright 2023 Kalpan Infonomics