There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
इयत्ता ८वी गणितासाठी एक अतिशय तपशीलवार शिकवणी आहे. ह्यात तुम्हाला गणिताच्या संकल्पना अतिशय सोप्या प्रकारे सांगितल्या आहेत.
ही शिकवणी इयत्ता ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांनाही खूप मदत करेल कारण ८वी गणित हा पाया असतो
Language: मराठी
Instructors: पद्मा गाडगीळ
Validity Period: 365 days
Why this course?
गणित हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा विषय.
कोणाला गणित म्हणले की धडकी भरते, कोणाला गणित म्हणजे १० वी पास होण्यातला अडथळा वाटतो. अनेक जणांना गणित म्हणजे एक खेळकर मित्र वाटतो!
इयत्ता आठवी हा गणित शिकण्यातला एक महत्वाचा टप्पा. इथे तुमची गणिताची गाडी नीट सुटली की मग सुसाट धावू शकते!
शिकवणी.कॉम घेऊन येत आहे तुमच्या गणिताच्या प्रवासातला सोबती. इयत्ता आठवीसाठी ऑनलाईन गणित शिकवणी. चला बघू या आपण या गणित शिकवणीची वैशिष्टये:
१) ही इयत्ता ८वी गणितासाठी एक अतिशय तपशीलवार शिकवणी आहे. ह्यात तुम्हाला गणिताच्या संकल्पना अतिशय सोप्या प्रकारे सांगितल्या आहेत.
२) प्रत्येक धडयावर भरपूर सराव करून घेतला जाईल. पुस्तकातील गणिते तर सोडवली आहेतच पण भरपूर प्रश्न सोडवून दिले आहेत.
३) तुम्हाला १० वी नंतर विज्ञान किंवा इंजिनीरिंग शाखेला जायचे असेल तर गणिती शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात याची सूची पण दिलेली आहे. आठवीचा अभ्यास करता करता तुम्ही पुढच्या शिक्षणाचा पाया भक्कम करू शकता.
४) ही शिकवणी पूर्ण १ वर्ष तुमच्या बरोबर असेल. तुम्ही प्रत्येक क्लास/व्हिडिओ हवे तेवढ्या वेळा बघू शकता.
ही शिकवणी इयत्ता ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांनाही खूप मदत करेल कारण ८वी गणित हा पाया असतो
After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :
शिकवणी.कॉम An Initiative by Kalpan Infonomics
© Copyright 2023 Kalpan Infonomics